उन्हाळा
#

उन्हाळा

*सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........ * झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂 पाण्याचे डबे आणून सोडी🚎 वाळकी झाडे पाहूया🎍🌾 मामाच्या गावाला जाऊया👫 मामाचा गाव मोठा 😆 पाण्याचा लय तोटा🚱 हंडा रांगेत लावूया🏮🏮 मामाच्या गावाला जाऊया👫 मामाची बायको सुगरण 💃🏻 पाण्यासाठी फिरते वणवण😰 बिनआंघोळीचे राहूया😝 मामाच्या गावाला जाऊया👫 मामाची बायको गोरटी☺ म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜 पाण्यासाठी भांडुया😡 मामाच्या गावाला जाऊया👫 मामा मोठा तालेवार 👳🏻 आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार💊 कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑 मामाच्या गावाला जाऊया👫 😝😂😆 *झाडे लावा झाडे जगवा*
271 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post