अजित पवार यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा
12 Posts • 60K views
Santosh D.Kolte Patil
731 views 6 months ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली संयमित, अभ्यासू आणि ठाम नेतृत्वशैली ही राज्याच्या प्रगतीची एक महत्त्वाची ताकद आहे. विकासाचे राजकारण, कडक शिस्त आणि कामाला प्राधान्य देणारी आपली कार्यपद्धती आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरते. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य देवो, हीच वाढदिवसानिमित्त प्रार्थना! #अजितदादा_पवार Ajit Pawar #अजितदादा पवार हॅपी बर्थडे #उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस #अजित पवार यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा #अजित दादा पवार वाढदिवस 🎂२०२३ #⏰अजित पवार बर्थडे 🎂
7 likes
9 shares