भाई चा लव्हयात्री
भाईचं स्वागत नाही करणार ? मित्रांनो, भाई कडून आलेलं आहे तुमच्या सर्वांसाठी एक ज़बरदस्त चॅलेंज.आपल्या आयुष्यात प्रेम तर सर्वानी केलेच असेल,आणि त्या प्रेमाखातर काही छोटी मोठी पागलपंती पण केली असणार. तर त्या प्रेमाची आठवण करत आम्हाला सांगा त्या प्रेमात काय वेडेपणा केला आहे. आपला शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि पोस्ट करा  #भाई चा लव्हयात्री या टॅग मध्ये. या नवरात्री ला होणार प्रेमची जीत - पाहायला विसरू नका 5 ऑक्टोबरला रिलीझ होणारा चित्रपट : लव्हयात्री
#

भाई चा लव्हयात्री

भाई चा लव्हयात्री  - ShareChat
983.7k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post