शुभ सांज मिञ मैत्रिण ❤️
562 Posts • 461K views
विकास बोरकर
946 views 1 months ago
जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.☕ शुभ सांज ☕ #शुभ सांज मिञ मैत्रिण ❤️ #🌄शुभ सांज..🌴 #🌅 शुभ सांज..!✍🏻 #शुभ सांज #शुभ सांज
11 likes
6 shares
विकास बोरकर
1K views 1 months ago
दुष्टपणाने थोङा वेळ सरशी मिळवता येईल;पण अंतिम विजय,कधीच मिळवता येत नाही.☕ शुभ सांज ☕ #शुभ सांज मिञ मैत्रिण ❤️ #🌅 शुभ सांज..!✍🏻 #🌄शुभ सांज..🌴 #विचारमंथन #विचारमंथन दुनियादारीचे
12 likes
9 shares
विकास बोरकर
1K views 1 months ago
साधी राहणी ठेवणे,स्वतंत्र वृत्ती जोपासणे,तसेच उदार बुद्धीने आणि विश्वासाने वागणे या गोष्टी ज्याला जमतात, तो तत्वज्ञानी असतो.☕ शुभ सांज ☕ #शुभ सांज मिञ मैत्रिण ❤️ #🌄शुभ सांज..🌴 #🌅 शुभ सांज..!✍🏻 #विचारमंथन #विचारमंथन दुनियादारीचे
22 likes
13 shares