क्राईम
800 Posts • 181K views
#😭टेनिसपटू मुलीचा वडिलांकडून गोळी झाडून हत्या😧 #🔪क्राईम अपडेट्स😎 #क्राईम #पुणे क्राईम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 टेनिसपटू राधिकाच्या वडिलांनी का घातल्या 3 गोळ्या? सर्वात मोठं कारण आलं समोर दिल्लीत एका वडिलांनी आपल्याच राज्यस्तरीय टेनिसपटू असलेल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. राधिका यादव नावाच्या या मुलीचे वडील दीपक यादव यांनी गावातील टोमणे सहन न होऊन हा कृत्य केले. राधिका स्वयंपाकघरात असताना तिच्या वडिलांनी तिला तीन गोळ्या झाडल्या. .
212 likes
7 comments 224 shares
#😭4 वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करून हाल➡️ बदलापूर पुन्हा हादरलं, ४ वर्षीय चिमुकलीचं स्कुल व्हॅनमध्ये लैंगिक शोषण राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवनकर यांच्याकडुन व्हॅन फोडण्याचा प्रयत्न. #🔪क्राईम अपडेट्स😎 #क्राईम #मुंबई क्राईम #ब्रेकिंग न्यूज
345 likes
12 comments 538 shares