राजा राम मोहन रॉय पुण्यतिथी
9 Posts • 4K views
Santosh D.Kolte Patil
434 views 1 days ago
ज्यांच्या विचारांमुळे जनमानसाला सामाजिक सुधारणेची एक नवीन दिशा मिळाली, त्या महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची आज पुण्यतिथी ! समाजातील अनेक अनिष्ठ रूढी, परंपरांवर त्यांनी कठोर प्रहार करत लोकांच्या जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला. या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन ! #राजा राममोहन रॉय पुण्यतिथी #राजा राममोहन रॉय पुण्यतिथी💐 #राजा राम मोहन रॉय पुण्यतिथी
21 likes
9 shares