Devendra Fadnavis
896 views • 2 months ago
जय भवानी जय शिवाजी🚩
🚩महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल विधान भवन, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
#🙏छत्रपती शिवाजी महाराज🚩 #महाराष्ट्र #अभिवादन #गड किल्ले #🚩जय शिवराय 🚩
9 likes
8 shares