#

⚡️जम्मू काश्मीरमध्ये कार स्फोट

184 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

⚡️जम्मू काश्मीरमध्ये कार स्फोट

195 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#

⚡️जम्मू काश्मीरमध्ये कार स्फोट

Rajveer kharat Patil
#⚡️जम्मू काश्मीरमध्ये कार स्फोट
जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा एकदा कार मध्ये गॅस सिलिंडर फोडून सिआरपीएफ च्या जवानांच्या गाडीवर अतिरेकी हल्ला झाला हा हल्ला झाला तो कश्मिरी गद्दारानमुळे आता तरी सरकारने काश्मीर मध्ये ३७० कलम रद्द करणे ही काळाची गरज बनलेली आहे कारण काश्मीर खोऱ्यातील गद्दारानमुळे पाकड्यांची हिम्मत होत आहे आपल्या भारताच्या जवानांना पाकिस्तान हा काही तासांचा खेळ आहे आज भारतीय सैन्यात काम करणाऱ्या भारतीय सैनिकांचा जीव टांगणीला लावून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा कोणत्याही सरकारला अधिकार नाहीये।। सरकारला आता तरी जाग यावी माझ्या पोस्ट ला लाईक कमेंट नाही केली तरी चालेल परंतु ही पोस्ट एवढी शेअर करा की सरकारला जाग येईल भारतमातेच्या जवानांचे प्राण वाचवण्यासाठी थोडासा प्रयत्न करा अन सुरुवात स्वतःपासून करा
पूर्ण पहा
375 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
पुलवामा सारखा जम्मू मध्ये पुन्हा हल्ला करण्यात आला आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये ।। माझ्या पोस्ट ला लाईक कमेंट केली नाही तरी चालेल परंतु काश्मीर च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करा त्यातून माझ्या भारतमातेच्या जवानांचे प्राण वाचणार आहेत कारण काश्मिरी फितुरांमुळे पाकड्यांची हिम्मत होत आहे नाही तर माझ्या भारतमातेच्या जवानांना पाकिस्तान हा काही तासांचा फक्त काहीच तासांचा खेळ आहे ।। आता तरी आपल्या सरकारने काश्मीर चे ३७० कलम रद्द करून काश्मिरी गद्दारांना धडा शिकवला पाहिजे ।। आपल्या भारतीय सैन्यदलात जीव पणाला लावून आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी घरदार आईबाप बायका पोर सोडून जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी तरी या कायद्यात बदल करणे किंवा कायदा बंद करणे ही काळाची गरज आहे ।।
#

⚡️जम्मू काश्मीरमध्ये कार स्फोट

⚡️जम्मू काश्मीरमध्ये कार स्फोट - मामा ABP Majha Justnow . O पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला , सीआरपीएफच्या ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट # banihal # Jammukashmir # pulwamaterrorattack ABPMAJHA . ABPLIVE . IN सीआरपीएफच्या जवानांवर पुन्हा हल्ला , जवानांच्या _ ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट - ShareChat
4.3k जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post