आंतरराष्ट्रीय युवा दिवस
15 Posts • 3K views
Santosh D.Kolte Patil
621 views 5 months ago
साहस, सामर्थ्य, इच्छाशक्ती, आत्मविश्वास याचं प्रतीक म्हणजे युवा शक्ती. देशातील युवकांच्या हातात काय आहे यावरून त्या देशाचं भवितव्य काय असेल, हे सांगता येते. आणि आज आपला भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. या युवा शक्तीच्या बळावर वैभवशाली, संपन्न, सुजलाम् सुजलाम् भारत देश निर्माणाचे स्वप्न वास्तवात येऊ शकते. हे स्वप्न साकार करण्याची आणि स्वातंत्र्याचे रुपांतर सुराज्यात करण्याची हीच ती वेळ आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त सर्व युवक आणि युवतींना हार्दिक शुभेच्छा! #yuvadin #आंतरराष्ट्रीय युवा दिवस #👨‍🦱आंतरराष्ट्रीय युवा दिवस #आंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२४ च्या हार्दिक शुभेच्छा
18 likes
8 shares
MANOJ KUMAR
106K views 25 days ago
🚩 *जय श्री राम* 🚩 🙏 *रविवार, 28 दिसंबर, 2025* *=================================* *शुभ प्रभात* 🌹 *आपका दिन सुखद व शांतिमय हो* *=================================* *आज की सुंदर बात :* दुआएँ और मुस्कुराहट प्रतिदिन बाँटने से रोज बढ़ती हैं। #followerseveryone #GoodMorningEveryone #highlight #everyone #jaishreeram #❤️शुभकामना सन्देश #🌞 Good Morning🌞
957 likes
3 comments 1416 shares