🗞26 एप्रिल '19 न्यूज
#

🗞26 एप्रिल '19 न्यूज

🔴👉 'जैन' समाज महायुतीच्याच "पाठीशी". 26 Apr 2019...मुंबई. जैन समाज महायुतीच्याच पाठीशी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच 'पंतप्रधान' पदी विराजमान करण्यासाठी मुंबईतले जैन बांधव वचन बद्ध आहेत. आमच्या समाजाचा पूर्ण पाठिंबा शिवसेना - भाजप - रिपाइं महायुतीला आहे, असे आश्वासन जैन समाजाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवास स्थानी भेट घेऊन दिले. दक्षिण मुंबईचे शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनाच विजयी करण्यासाठी काम करू, असेही वचन जैन प्रतिनिधी मंडळातील वरिष्ठांनी यावेळी जैन समाजाचे प्रमुख, प्रतिष्ठीत व अग्रगण्य संस्थांचे पदाधिकारी हितेशभाई मेहता, परेश भाई नंदप्रभा, धवलचंद कानूनगो, रमणिकभाई कांचन, वीरेंद्रभाई शाह, गिरीश भाई ‘महाजनम’, पृथ्वीराज कोठारी, भरतभाई जवेरी, श्रेयांश शाह आणि दिपक गोसर आदी उपस्थित होते.
221 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
💵 *बाजारात लवकरच 20 रुपयांची नोट येणार* *LetsUp । Update* ⚡ भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपयांची नवी नोट बाजारात घेऊन येत आहे. 💁‍♂ या नवीन नोटेवर गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असणार आहे. दरम्यान 20 रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार आहे, अशी घोषणा रिझर्व बँकेने केली आहे. 🎯 *जाणून घ्या नव्या नोटेविषयी:* ▪ 20 रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची असेल. ▪ नोटेच्या पाठीमागे वेरुळ लेण्यांचे छायाचित्र असणार ▪ 63 मिमी लांब आणि 129 मिमी रुंद या नोटेचा आकार असणार आहे ▪ नोटेच्या समोरच्या भागावर रोमन आणि देवनागरी लिपीमध्ये आकडे ▪ नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असणार ▪ आरबीआय, भारत, इंडिया आणि 20 ही नावे नोटेवर लिहिलेली असणार 📍 गेल्या दोन-तीन वर्षांत आरबीआयने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. 🌐 *इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा* : https://goo.gl/boJ3U6 #🗞26 एप्रिल '19 न्यूज
#

🗞26 एप्रिल '19 न्यूज

🗞26 एप्रिल '19 न्यूज - Obverse ( Front ) बीस रुपये RESERVE BANK OF INDIA व सरकार राप्रपात GUARANTEED BY THE CENTRAL GOVERNMENT भारतीय रिज़र्व बैंक 000 000000 | असनेमा परदेश । र । NEHEANER । १२ 0 000 000000 Reverse ( Back ) 320 RESERVE BANK OF INDIA TWENTY RUPEES 720 । বিশ টকা বুড়ি টাকা વીસ રૂપિયા ಇಪ್ಪತ್ತು ರೂಪಾಯಿಗಳು बीस रुपये है यौस कृपया । ഇരുപതു രൂപ यीस पसे । इस रूपियों କୋଡ଼ିଏ ତୃଙ୍କା । ਵੀਹ ਰੂਪਛੈ . এখনি বলি இருபது ரூபாய் छभारत ఇరవై రూపాయలు एक कदम स्वच्छता की ओर * * भारतीय रिज़र्व बैंक 237 । । 1 । । एलोरा की गुफाएँ ELLORA CAVES | २ ) - ShareChat
297 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

🗞26 एप्रिल '19 न्यूज

🔴👉 'स्वराज्याशी द्रोह' खपवून घेणार "नाही".! 26 Apr 2019...चाकण. मालिकेत महाराजांचे काम आणि मतदार संघात शरद पवारांचे काम हा तर भगव्याशी आणि स्वराज्याशी द्रोह आहे. स्वराज्याशी द्रोह खपवून घेणार नाही, असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाकण येथील विराट सभेत केला. निष्ठा कशाला म्हणतात हे शिवा काशीद यांच्या कडून शिकले पाहिजे, असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव - पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी फाटा येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली. तुम्हाला हा तुमच्या सोबत राहून काम करणारा आढळराव यांच्या सारखा खासदार पाहिजे की मालिकेत काम करणारा खासदार पाहिजे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी आढळराव यांच्या नावाचा नारा दिला. त्याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे म्हणाले, जीव ओतून आणि मन लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे काम करणारा कलाकार हा कधी भगवा घरी ठेवा आणि दुसऱ्याला निवडून द्या असे म्हणणार नाही. मालिकेत महाराजांचे काम आणि मतदार संघात शरद पवारांचे स्वार्थी काम हा तर भगव्याशी आणि स्वराज्याशी द्रोह आहे. स्वराज्याशी द्रोह खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उद्धव ठाकरे यांनी पन्हाळगडा वरील शिवा काशीद यांच्या पराक्रमाचा या वेळी उल्लेख केला. भगव्याची आणि स्वराज्याची निष्ठा काय असते याचा आदर्श म्हणजे शिवा काशीद. मृत्यू समोर असताना देखील तो डगमगला नाही. माझे मरण हे शिवाजी महाराज बनून भगव्यासाठी बलिदान असेल तर ते माझे भाग्य आहे अशी निष्ठा असणारा शिवा काशीद होता, मात्र दुसरीकडे महाराजांची भूमिका करणारा आणि मतदार संघात शरद पवारांचे काम करणाऱ्याने शिवा काशीद यांच्या कडून निष्ठा काय असते हे शिकले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. मी हे पोट तिडकीने तुमच्या समोर मांडत आहे खडी गंमत म्हणून सांगणाऱ्यांपैकी नाही असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला एक एक खासदार महत्त्वाचा आहे. या शिरूर लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी जबाबदारी मी घेतो. बैल गाडा शर्यती वरील बंदीचा प्रश्न सोडवायला सरकारची गरज आहे की नाही असे विचारताच उपस्थितांनी आहे…आहे… असा प्रतिसाद दिला. पुणे - नाशिक महामार्गाचे काम आणि रेल्वेचे काम सरकार म्हणून ही कामे आम्हीच करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. या वेळी पालक मंत्री गिरीश बापट, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जल संपदा राज्य मंत्री विजय शिवतरे, शिवसेना उप नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, रवींद्र मिर्लेकर, उदय सामंत, आमदार सुरेश गोरे, शरद सोनवणे, महेश लांडगे आदी उपस्थित होते. ⭕ चौकार, षटकार मारणारच. शिवाजीरावांच्या सभेला आल्या शिवाय निवडणुकीची खरी गंमत येत नाही अशी आपुलकीची साद उद्धव ठाकरे यांनी घालताच उपस्थितांमधून चौकार… चौकार…असा आवाज सुरू झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आयपीएल सुरू आहे. चौकार, षटकार मारला पाहिजे आणि तो मारणारच.! समोर जमलेली जनता आढळराव आपल्याला अभिमानाने नाही तर सन्मानाने दिल्लीला पाठवणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
1.1k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

🗞26 एप्रिल '19 न्यूज

*न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *26 April 2019* 💁🏻‍♀पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी (दि.२६) वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील वाराणसीत दाखल झाले आहेत. 💁🏻‍♂पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच मोदींचा अयोध्या दौरा; १ मे रोजी प्रचार सभा. 💁🏻‍♀भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेला हवाई हल्ल्यामध्ये वापरलेल्या पाचपैकी चार बॉम्बनी अचूक लक्ष्यभेद केला; तर उर्वरित एक बॉम्ब जंगल परिसरात पडला, असा दावा वायुदलाने केलेला आहे. 💁🏻‍♂तिरुपतीच्या गोविंदराजा मंदिरातून तीन हिरेजडित सुवर्ण मुकुट चोरणारा जेरबंद 💁🏻‍♀पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बँक खाती उघडल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही न्याय योजनेद्वारे त्या बँक खात्यात पैसे देऊ. हे पैसे कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात जमा होतील, असे आश्‍वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. 💁🏻‍♂मुंबई शहर बदलतेय... संपूर्ण शहरात मेट्रो रेल्वेचे जाळे उभे राहत आहे. उपनगरीय रेल्वेसाठी गेल्या पाच वर्षांत 65 हजार कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाली. 💁🏻‍♀सर्जिकल स्ट्राईक हा राजकारणाचा विषय नाही : निर्मला सीतारामन 💁🏻‍♂पंतप्रधान मोदींची आज मुंबईत सभा 💁🏻‍♀कोल्हापूर तापले! पारा 41 अंशावर; नागरिक हैराण 💁🏻‍♂कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने तयार करण्यात येत असलेल्या महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरामध्ये, प्रतिकिलो दोन रुपये याप्रमाणे प्रतिबॅग शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्या पशुखाद्याला मागणी कमी आहे, त्यांच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 🏏इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील पुढील सामन्यात मुंबई इंडियन्स संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. ‘प्ले ऑफ’मधील जागा निश्‍चित करण्यासाठी लागणारे 16 गुण चेन्नर्ईचे झाले असले तरीही आपला फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. 👉🏻 *Student of the year 2 ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा*👉🏻 http://bit.ly/2UB7PBm *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzK
4.6k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post