मुलांच्या हातात खेळणी दिल्यावर
मुलं खेळतात, खेळतात बाजूला करतात
कारण असतं... ऑप्शन!!
त्यांच्यासमोर दुसरी खेळणी असतात
कधी कधी खेळणी तोडून मोकळी होतात
कुठेही दिसलेली नवनवीन खेळणी त्यांना हवी असतात
हवं ते खेळणं मिळेपर्यंत रडतात, आदळआपट करतात
बालपणी आपण असा हट्ट केलेला आठवत असेलही
बालपण आणि आठवणींची मालिका
सुरू करायचा मानस आहे
आपल्या आठवणी जाग्या करा
आमच्यापर्यंत त्या आठवणी पोहोचल्या म्हणजे
त्या आठवणी दृश्य स्वरुप
ताज्या करायचं काम आमच्यावर सोपवा
***आबा पेडणेकर***
#😈Attitude Status #😎आपला स्टेट्स #मराठी शॉर्ट फिल्म #शॉर्ट फिल्म #creative mind