येशू प्रेअर
206 Posts • 67K views
Avinash Salve
1K views
यशया 40:28-31 MARVBSI [28] तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे. [29] तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. [30] तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; [31] तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. https://bible.com/bible/1686/isa.40.28-31.MARVBSI #येशू प्रेअर #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus Worship
20 likes
24 shares
Avinash Salve
1K views
स्तोत्रसंहिता 127:2 MARVBSI [2] तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. https://bible.com/bible/1686/psa.127.2.MARVBSI #येशू प्रेअर #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship
24 likes
22 shares