सामाजिक
87 Posts • 301K views
रमेश पाटील
3K views 2 months ago
अथर्व सुदामेने डिलीट केलेला व्हिडिओ नक्की बघा . व्हिडिओ मध्ये कोणत्याही धर्मचा , जातीचा अपमान केलेला नसतानाही फक्त हिंदू मुस्लिम दाखवलं म्हणून याला ट्रोल करणाऱ्या गलिच्छ बुद्धीच्या लोकांनी शिव्या दिल्या . हिंदू सणांच्या वेळी असे व्हिडिओ बनवले म्हणून शिव्या दिल्या . पण हेच शिव्या देणारी बांडगुळ जेव्हा हिंदू सणांच्या वेळी जसे की गोकुळाष्ट्मीला अर्धनग्न पोरी नाचवतात तेव्हा हिंदू धर्माचा अपमान होताना दिसत नाही का ? गेल्या वेळी RSS चे सर संघाचालक मोहन भागवतांनी तर हिंदू मुस्लिम DNA एकच आहे . अस म्हंटल तेव्हा हिंदू धर्माचा अपमान झाला नाही का ? तेव्हा हिच बांडगुळ गप्प का होती ? अथर्व सुदामे तुझ्या व्हिडिओत गैर अस काहीच नाही . व्हिडिओ डिलीट करायला नको होता तु . #सामाजिक #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #💭माझे विचार #✍️ विचार
39 likes
21 shares