जय अंबे माता
#

जय अंबे माता

तानाजी ताकमोगे बापु असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...!मग कधीतरी कुणाच्या तोंडून नावऐकायला मिळालं,काय करते आता ती? कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं,अरे! आपण तर पुरतेच विसरलो तिला...खिशातून मोबाईल काढला,तिचा नंबर शोधायला,पण तिचा नंबरच लागला नाही...कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...पण असं काहीतरी घडलं,आणि................आता कशी असेल ती? कुठे असेल ती?असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले...आपणच सांगितलेलं तिला कि,नेहमी तुझ्या सोबत असेन,पण ती गोष्ट आपणच विसरलो...मग तिच्या घरी सहजच फोन केला,कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला?खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,विचारलं मग, कसे आहेत सगळे?थोडं थांबून मग उत्तर आलं,कि सगळे ठीक आहेत...,माझी मैत्रीण काय म्हणते?ती आता काय बोलणार?आणि ती काही बोलू शकते का आता?थोड्या शांततेनं मग मी विचारलं...असं का म्हणताय?अरे, ती काही बोलायला,ती या जगात असायला तरी पाहिजे ना?तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,पण तू मात्र आला नाहीस....तिला काहीतरी झालं होतं...मी फक्त ऐकतच राहिलो,शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,अश्रू मात्र भळाभळा वाहत होते....मग आवाज आला, ऐकतोयस ना!!!तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,आणि दु:खीही होऊ नकोस,असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला...आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय,ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल,आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,आणि मी फोन ठेवला....तिनं घरीही सांगून ठेवलेलं,मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,फक्त तिच्यासाठीच......... !!!मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...चिट्टी -खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत होती,कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात अडकून राहिला होता,पण तू नाही आलास,मग विचार केला,तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून जावं,मला खात्री होती,तू हे नक्की वाचशील..!!!!..या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही....पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे.?
209 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
#

जय अंबे माता

*तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* सिंह की सवार बनकर रंगों की फुहार बनकर पुष्पों की बहार बनकर सुहागन का श्रंगार बनकर *तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* खुशियाँ अपार बनकर रिश्तों में प्यार बनकर बच्चों का दुलार बनकर समाज में संस्कार बनकर *तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* रसोई में प्रसाद बनकर व्यापार में लाभ बनकर घर में आशीर्वाद बनकर मुँह मांगी मुराद बनकर *तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* संसार में उजाला बनकर अमृत रस का प्याला बनकर पारिजात की माला बनकर भूखों का निवाला बनकर *तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* शैलपुत्री, ब्रह्मचारिणी बनकर चंद्रघंटा, कूष्माण्डा बनकर स्कंदमाता, कात्यायनी बनकर कालरात्रि, महागौरी बनकर माता सिद्धिदात्री बनकर *तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* तुम्हारे आने से नव-निधियां स्वयं ही चली आएंगी तुम्हारी दास बनकर *तुम्हारा स्वागत है माँ तुम आओ* 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩 *सभी पर माँ की कृपा खूब बरसे.* 🙏🏻💐 🕉 जय माता दी 🕉 💐🙏🏻
247 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post