युवा पँथर नांदेड
43 Posts • 6K views
KG
701 views 10 days ago
चळवळ करत नाही तो माणूस नाही तर सांगाडा असतो. चळवळीत हजारों माणसांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता असते.. प्रज्ञावंत योद्धा पँथर राजाभाऊ ढाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐🙏 #युवा पँथर नांदेड #☸️जय भीम
4 likes
3 shares
KG
1K views 28 days ago
आम्ही संघर्षातून वाट उभी केलीय भावा..उगी नाही.. जीथे संख्याबळ,आर्थिक ताकद, सत्ता संपत्ती वैभव,सगळ काही असताना काहीजण थकून हारुन शेवटी देहत्याग करतात.. तिथून आम्ही स्वत:ला सावरलय..ते सुद्धा वरीलपैकी कोणतही वैभव आमच्या नशिबी नसताना.. ... फक्त एकाच माणसाच्या जिद्दीवर.. त्याच्या अपार कष्टावर.. त्याच्या शुन्यातून उभ्या केलेल्या साम्राज्यावर.. तो माणूस म्हणजे.. #डॉक्टर_बाबासाहेब_आंबेडकर #तुफानातले_दिवे.. #जयभीमच..✊ #📹 बाबांचे व्हिडीओ स्टेट्स #📹 बाबांचे व्हिडीओ स्टेट्स #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #🙏 बाबांची शिकवण #युवा पँथर नांदेड
32 likes
17 shares
KG
865 views 1 months ago
स्वाभिमानाचं, संघर्षाचं प्रतीक शोषित, पीडित,उपेक्षितांना शिकविणारं, घडविणारं भीमाचं विद्यापीठ ...✌️ डॉ. #बाबासाहेब आंबेडकर #मराठवाडा विद्यापीठ च्या 67 व्या वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!💙💐 ##PantherRahuldadaPradhan #युवा पँथर नांदेड #☸️जय भीम
6 likes
19 shares