Santosh D.Kolte Patil
669 views • 2 months ago
देव दिवाळी
देव दीपावली
दिवा जसा सदैव तेजोमय राहतो,
तसेच तुमचे आयुष्यहि प्रकाशमान राहो...
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस 'देवदिपावली' किंवा 'देवदिवाळी' हा सण येतो.
देव दिपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#देव दिपावली शुभेच्छा #✨देव दिपावली शुभेच्छा 🙏 #🎊देव दिवाळी 🙏 #देव दिवाळी शुभेच्छा #देव दिवाळी
11 likes
5 shares