Failed to fetch language order
स्वातंत्र्यवीर सावरकर
174 Posts • 110K views
Devendra Fadnavis
716 views 1 months ago
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजी आणि मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते आज अंदमान-निकोबार येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आणि ‘वीर सावरकर प्रेरणा उद्यान’चे उदघाटन संपन्न झाले. हा पुतळा आणि उद्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अढळ विचारांप्रमाणेच, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षण आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी भावी पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देत राहतील. #महाराष्ट्र #स्वातंत्र्यवीर सावरकर
6 likes
5 shares