🍦आईसक्रीम/कुल्फी
#

🍦आईसक्रीम/कुल्फी

123 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
थंडाई साहित्य - १५० ग्रॅम बदाम - २० ग्रॅम छोटी वेलची - १ लहान चमचा केशर - १/२ कप डांगराच्या सोललेल्या बिया - १० ते १२ काळी मिरी - १ कप गुलाबची पाने - १/२ कप खसखस - १ किलो साखर - १/२ लिटर पाणी - १ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट पद्धत १) बदाम पाण्यात ५ ते ६ तास भिजवून सोलून घ्यावेत. आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून कोरडे वाटून घ्यावे. २) १/२ लिटर पाण्यात ते मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवावे. नंतर याला बारीक वाटून गाळून घ्यावे. यात साखर घालून गरम करावे. ३) पाक घट्ट झाल्यावर चुलीवर उतरून थंड करावे व नंतर पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्यावे. सर्व करताना यात दूध टाकून वर बर्फाचा टाकावा. #🍦आईसक्रीम/कुल्फी
#

🍦आईसक्रीम/कुल्फी

🍦आईसक्रीम/कुल्फी - ShareChat
162 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post