🍦आईसक्रीम/कुल्फी
मुलगा , बाबांना - . मुलगा - बाबा मला ५ रुपये द्या ना ...smile emoticon . वडील - बाळा , माझ्याकडे सुट्टे नाहीत रे, तू आई कडून घे आ.... . मुलगा - आई मला ५ रुपये दे ना ....smile emoticon . आई - बाळा , माझ्याकडे पण सुट्टे नाहीत रे पैसे ... तू एक काम कर मामाकडून घे ..... . . मुलगा - मामा मला ५ रुपये द्या ना ...smile emoticon . मामा - बाळा माझ्याकाडेपण सुट्टे पैसे नाही आहेत रे ... तू काकांकडून घे ..जा ..smile emoticon . मुलगा - काका मला ५ रुपये द्या ना ...smile emoticon . काका - बाळा १ मिनिट आ मी बघतो .... हो आहे रे बाळा हे घे ५ रुपये ... . . . . मुलगा - राहू द्या काका तुमच्या मड्यावर ठेवा मेल्यावर ...frown emoticon आईस्क्रीम वाला गेला .
#

आईसक्रीम/कुल्फी

आईसक्रीम/कुल्फी - ShareChat
GIF
3.6k जणांनी पाहिले
8 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post