♀️sex education♂️
#

♀️sex education♂️

स्तनाचा आकार वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय प्रत्येक महिलेला तिची काया सुंदर, सुडौल दिसावी असं वाटतं आणि यात स्तानाचा आकाराचा खूप महत्त्व आहे. अनेक महिलांना याबद्दल तक्रार असते की स्तन विकसित होत नाहीये आणि यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो. इतर काही उपाय केले तर साइड इफेक्ट्सला सामोरं जावं लागत तर येथे आज आम्ही आपल्या काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याने स्तानाचा आकार योग्य शेपमध्ये वाढेल आणि यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज भासणार नाही. सर्वात आधी तर जाणून घ्या स्तनाचा आकार लहान असण्याचे काय कारणं असू शकतात . योग्य आहार किंवा पौष्टिक तत्त्वांची कमी तरुणावस्थेत असंतुलित हार्मोन वजन कमी असणे आनुवंशिक ताणामुळे हार्मोन असंतुलित होणे औषधांचे साइड इफेक्ट आता जाणून घ्या स्तानाचा आकार वाढण्यासाठी घरगुती उपाय ज्याने कुणालाही धोका नाही. मेथीचे तेल दोन चमचे मेथीचं तेल हातावर घेऊन स्तनांची मालीश करावी. झोपण्यापूर्वी मालीश करणे अधिक योग्य ठरेल. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॅप्सूलचे सेवन देखील करता येईल. मेथीमध्ये नैसर्गिक एस्ट्रोजेन आढळतं, ज्याने स्तन विकसित होण्यास मदत मिळते. बडीशेप एका पॅनमध्ये एक कप पाणी आणि एक चमचा बडीशेप उकळून घ्या. दहा मिनिट उकळून पिण्यायोग्य कोमट झाल्यावर पिऊन घ्या. दिवसातून दोनदा याचे सेवन करू शकता. यात फ्लॅनोनोइड्स आढळतं, ज्यामुळे एस्ट्रोजेन क्रियाकलाप घडतं आणि स्तन विकासामध्ये मदत मिळते. व्हिटॅमिन्स स्तन विकासासाठी व्हिटॅमिन्सचे सेवन सुरक्षित पर्याय आहे. व्हिटॅमिन्स-ए, बी3, सी, आणि ई आरोग्यासाठी लाभकारी असून स्तन विकासासाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन-ए, कॉलेजन उत्पादनामध्ये सहायक आहे ज्याने स्तन मजबूत होतात. व्हिटॅमिन-बी3, रक्त प्रसार मध्ये सुधार करण्यात मदत करतं ज्याने स्तन विकासात मदत होते. व्हिटॅमिन-सी, कॉलेजन स्तन पेशींना हायड्रेटेड ठेवतं. याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात. व्हिटॅमिन-ई कोलेस्टेरॉल स्तर नियंत्रित ठेवून स्तनाचा आकार वाढवण्यात फायदेशीर ठरतं. मालीश स्तनांची मालीश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटांसाठी स्तनांची मालीश करावी. आपण ऑलिव्ह ऑइल, मेथीचं तेल किंवा सोयाबीन तेलाने मालीश करू शकता. अळशी अळशीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात चमत्कारी तत्त्व लिगनेन आढळतं. अळशीच्या तेलाने स्तनांच्या आकारात वृद्धी होते. सोया उत्पाद दिवसातून एक किंवा दोनदा एक-एक कप सोयाबीनच्या दुधाचे सेवन करावे. सोया उत्पादामध्ये आइसोफ्लोन नावाचं फायटोस्ट्रोजनचे उच्च स्तर असल्यामुळे ज्यामुळे हळू-हळू स्तनाचा आकार वाढण्यात मदत मिळते. तसेच आइसोफ्लोनचे सेवन मेनपॉजनंतर स्तन वृद्धीत विशेष परिवर्तन घडवण्यात फारसे उपयोगी नाही. परंतू या पूर्वी स्तन वृद्धीसाठी हे उपयोगी ठरू शकतं. दूध आपण दुधाचे सेवन करू शकता. यात खूप पोषक तत्त्व आढळतात. गायीच्या दुधात तर एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन याव्यतिरिक्त व्हिटॅमिन-डी देखील आढळतं. हे सर्व तत्त्व स्तनांचा आकार वाढवण्यात सहायक ठरतात. #♀️sex education♂️
3.3k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#

♀️sex education♂️

भारतीय महिला सेक्स करताना जास्त उत्साहित नसल्याचे पहायला मिळते. मात्र, जर तुम्ही महिलांसोबत सेक्स करताना उत्साह निर्माण केला तर, महिलांना सेक्स करण्यात आनंद वाटतो. मग सेक्स करण्यासाठी महिलाची उत्सुकता वाढते आणि महिलाही सेक्स करण्यात मग्न होवून जातात. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये सेक्सच्या संदर्भात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत ज्या केल्याने महिला सेक्ससाठी उत्तेजित होतात. सेक्स एक्सपर्टद्वारे सांगितलेल्या ५ मोठ्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या पार्टनरला सेक्स करताना भरपूर आनंद देतील. (हे पण पाहा: भारतातील ‘या’ भागामध्ये महिला लावतात पुरुषांच्या देहविक्रीसाठी बोली) १) सेक्स दरम्यान वातावरण अनुकुल सेक्स करत असताना तुम्ही ज्या जागेवर आहात त्या जागेचे तापमान अनुकुल असल्यास त्याचा फायदा दोन्ही जोडीदारांना होतो. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, पुरुषांच्या थंड पायांमुळे त्यांच्यातील उत्तेजना कमी होते. त्यामुळे सेक्स करत असताना वातावरण जास्त थंडही ठेवू नका आणि जास्त गरम सुद्धा ठेवू नका. (हे पण पाहा: येथे मुलांवर बलात्कार करुन मुली चोरतात मुलांचे स्पर्म) २) सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले नक्की करा सेक्स करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराला तयार करण्यासाठी फोरप्ले करणं खुपच महत्वाचे असते. सर्व्हेमध्ये महिलांनी सांगितले की, फोरप्ले केल्यानंतर निर्माण होणारी उत्तेजनामुळे त्यांना अधिक आनंद होतो. त्यामुळेच पुरुषांनी सेक्स करण्यापूर्वी फोरप्ले करताना काही रोमांचक असे केले पाहिजे. संभोगाच्या अगोदर १५ ते २० मिनिटे फोरप्ले केल्यानंतर (म्हणजे एकमेकांना पूर्णपणे उत्तेजित केल्यावरच) संभोग करावा. ३) आपल्या पार्टनरला अशा प्रकारे करा उत्तेजित महिलांच्या प्रायव्हेट पार्टसोबतच असेही शरिराचे काही भाग आहेत ज्यांना स्पर्श केल्यानंतर महिला अधिक उत्तेजित होतात. प्रत्येक महिलेच्यानुसार हे भाग वेगवेगळे असु शकतात. काही महिलांना कानावर पप्पी घेतलेले आवडते, काही महिलांच्या पाठीवर हात फिरविल्याने त्यांना चांगले वाटते तर काहींच्या बेंबीवर हात फिरविल्याने त्या अधिक उत्तेजित होतात. (या महिलेला आहेत चक्क दोन योनी, पाहा व्हिडिओ) ४) संभोग करताना अतिघाई करु नका सर्व्हेनुसार, बहूतेक महिला संभोग करत असताना उत्तेजित होण्यास १० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे संभोग करत असताना अतिघाई करु नका आणि तुमच्या पार्टनरला उत्तेजित होऊ द्या. ५) महिला उत्तेजित न झाल्यास हे करा… सेक्स दरम्यान काही वेळा महिला उत्तेजित होत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, याचे कारण म्हणजे पुरुष नाही तर अधिक मेहनत आणि दिवसभरातील ताण-तणाव असल्याचे समोर आले आहे. अशावेळी पुरुषांनी सेक्स चालू ठेवण्याऐवजी बंद करणे योग्य आहे. #♀️sex education♂️
2.9k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#

♀️sex education♂️

2.1k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#

♀️sex education♂️

646 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#

♀️sex education♂️

सेक्स संबंधित अनेक प्रकारचे सर्वेक्षण आहेत, ज्यांचे परिणाम देखील मनोरंजक आहेत या सर्वेक्षणाचा हेतू आरोग्या बाबत या विषयाचे ज्ञान वाढविणे आहे. तर चला मग या सर्वेक्षणांमध्ये आढळलेली काही मनोरंजक तथ्ये जाणून घेउया. १. एकदा केलेल्या हस्तमैथुनामुळे ३० ते ४५ कोटी शुक्राणू बाहेर निघतात. २. सेक्स केल्यामुळे तणाव कमी होतो तसेच डोकेदुखी देखील कमी होते. ३. वीर्य हा वीर्य बँक मध्ये -१९६.९ डिग्री सेल्सिअस वर ठेवला जातो. ४. सुमारे २५% पुरुष या क्षणाला सेक्सबद्दल विचार करत आहेत. ५. महिला ४५ वयापर्यंत सरासरी ३००० वेळा सेक्स करतात. ६. संभोग करण्याच्या दरम्यात पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयाचे ठोके १४० प्रति मिनिट पर्यंत पोहोचतात. ७. ४० वर्षांपर्यंत पुरुषांचे लिंग फक्त १० सेकंदात कडक होते. ८. ग्रीक जोडपे एका वर्षात सरासरी १३८ वेळा सेक्स करतात तर जपानी जोडपे सगळ्यात कमी म्हणजे ४५ वेळा सेक्स करतात. ९. पुरुषांच्या लिंगातून वीर्य निघण्याची गती ३६.९ कि.मी. प्रति तास इतकी असते, जो उसेन बोल्टचा १०० मीटर चा रेकॉर्ड तोडण्यासाठी पुरेसे आहे. १०. एका वयस्कर पुरुषांच्या अंडकोषात एवढे शुक्राणू असतात कि त्यांना ४०४ मीटर पर्यंत पसरून ठेऊ शकतात. हे देखील वाचा: सेक्स लाइफ सुधारण्यासाठी विशेष टिप्स हे देखील वाचा: राशी आणि सेक्स बद्दल माहीती मराठी मध्ये ११. एका छोट्या कैप्सूल मध्ये इतके शुक्राणु येऊ शकतात कि ज्यामुळे सध्या पृथ्वी वर असलेल्या जनसंखेपेक्षा जास्त जनसंख्या बनवली जाऊ शकते. १२. सेक्स करत असताना, मनुष्याच्या दाढी सामान्य वेळे पेक्षा जास्त वेगाने वाढते १३. एकदा हस्तमैथुन केल्यामुळे १०० कॅलरीज बर्न होतात. १४. अधिक अल्कोहोल पीत असणाऱ्या पुरुषांना महिला सगळ्यात आधी नकार देतात. १५. 30% पुरुषांना शीघ्रपतनचा त्रास असतो. १६. 83% स्त्रिया आपल्या भागीदाराच्या लिंगाच्या आकाराने पूर्णपणे समाधानी आहेत. १७. एक पुरुष त्याच्या सरासरी आयुष्यात ७ लीटर वीर्य बाहेर काढतो. १८. सुमारे ७५ टक्के पुरुषांच वीर्य ३ मिनटाच्या आत बाहेर निघते. १९. एका दिवसात सुमारे १०० दशलक्ष लोक सेक्स करतात. २०. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सेक्स करणाऱ्या लोकांची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. २१. बहुतेक मुलीमध्ये हा गैरसमज आहे की पहिल्यांदा सेक्स करताना खूप वेदना होतात ज्यामुळे ते नेहमी सेक्सपासून घाबरतात. परंतु जर त्यांनी हा गैरसमज मनातून काढला आणि प्रेमाने तो वेळ व्यतीत केला तर त्यांना कोणताही त्रास होणार नाही. २२. जर तुमचा सेक्स करण्याचा रस कमी झाला असेल तर व्यायाम करायला सुरवात करा अशाने तुम्हाला सेक्स करायची इच्छा पुन्हा निर्माण होईल. #♀️sex education♂️
6.2k जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post