💃साडी डे
एक क्षण तुझा एक क्षण माझा आणि एक सुंदर सहवास आपल्या दोघांचा एक हसू तुझं एक हसू माझं आणि मोत्यांची बरसात आपल्या दोघांच्या हास्याची एक हाथ तुझा एक हाथ माझा आणि एक शेवटपर्यंत निरपेक्ष साथ दोन जीवांची एक श्वास तुझा एक श्वास माझा आणि एकरूप झालेली स्पंदन आपल्या दोन हृदयांची एक अश्रु तुझा एक अश्रु माझा आणि अश्रुंनी भरलेली ओंजल आपल्या दोन हातांची एक प्रश्न तुझा एक प्रश्न माझा आणि उत्तरासाठी थांबलेले आपण दोघहि एक वाट तुझी एक वाट माझी आणि एकत्र प्रवास दोघांचाही एक आयुष्य तुझं एक आयुष्य माझं आणि आनंदाची उधलन दोघांचीही एक प्रेम तुझं एक प्रेम माझं आणि एकमेकांच्या प्रेमात रंगलेले आपण दोघही तुझी अणि माझी बेरीज केली तुझी अणि माझी वजाबाकी केली गुणाकार, भागाकार सुद्धा करून पहिला आणि शेवटी जे उत्तर आल ते होत फक्त अणि फक्त आपलं आपल्या दोघांचं.. तुझाच 🎸 Ak 👫🎸
#

💃साडी डे

💃साडी डे - ShareChat
260 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post