💐बाळशास्त्री जांभेकर जयंती #✍️पत्रकार दिवस
57 Posts • 40K views
Devendra Fadnavis
716 views 13 days ago
मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! सर्व पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #💐बाळशास्त्री जांभेकर जयंती #✍️पत्रकार दिवस #अभिवादन
13 likes
12 shares