सुखकर्ता दुखहर्ता / गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची| कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती|| रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा| चंदनाची उटी कुंकुमकेशरा| हिरे जडित मुकुट शोभतो बरा| रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 || लंबोदर पितांबर फनी वरवंदना| सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना| दास रामाचा वाट पाहे सदना| संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना| जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ || 🌷🍁🌺🌻🌼🍁🌹🌺🌻🌼🌹🍁🌺🌻🌼🌹🌷 घालीन लोटांगण घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।। त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव । त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।। कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात । करोमि यध्य्त सकलं परस्मे नारायणायेति समर्पयामि ।।३।। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।। हरे राम हर राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
#

आरती_संग्रह

आरती_संग्रह - ShareChat
993 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post