Santosh D.Kolte Patil
754 views • 4 months ago
#🌸वटपौर्णिमेच्या शुभेच्छा🌺
पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची व जन्मोजन्मी साथ लाभण्याची कामना करते, तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा! पतीनेही आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखासाठी कामना करावी, या मताचा मी आहे.
पतीची सावली बनून जीवनातील प्रत्येक क्षणी त्याला साथ देणारी पत्नी ही खऱ्या अर्थाने पतीचा सर्वात मोठा आधार असते. पती-पत्नीचे हे सुंदर नाते अधिक सुदृढ करणारा सण म्हणजे ‘वटपौर्णिमा’.
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन करते सातजन्माचे समर्पण!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा! l
#वट पौर्णिमा💐शुभेच्छा💐 #वटपौर्णिमा #वटपौर्णिमा
12 likes
14 shares