आत्मविश्वास
35 Posts • 138K views
""""आपण जर खरे असू तर, आपल्याला कितीही कोणीही विचारले किंवा प्रतिप्रश्न केले तरीही आपण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देवू शकतो, परंतु जर का आपल्यामध्ये खोट असेल तर आपण समोरचा लहान जरी असला तरीही आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देवू शकत नाही💯💯💯 आणि आरशात ही नजरेला नजर देवून पाहु शकत नाही 💯"""" कायम पाठबळ - सोना.के💎 #🙋‍♂️Thank You🙂 #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून तात्पर्य- खरे रहा आणि समोरच्याला आत्मविश्वासाने उत्तर द्यायची तायरी ठेवा.💪💪 #आत्मविश्वास
10 likes
2 comments 10 shares