🌳👌 झाडे लावा, झाडे जगवा.
14 Posts • 68K views
रमेश पाटील
1K views 1 months ago
नाशिक येथे सुरु होणाऱ्या कुंभ मेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी तपोवनातील झाडे तोडून साधुग्राम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न . १८०० झाडे तोडून तिथे साधुग्राम बनवून हिंदू धर्म वाचवला जाणार आहे का ? मी सुध्दा हिंदूच आहे. पण झाडांची कत्तल करून हिंदू धर्म वाचणार नाही . पण झाडांची कत्तल केल्याने येणाऱ्या पिढ्यांवर वाईट परिणाम नक्कीच होणार . झाडे वाचवा झाडे जगवा #🌳👌 झाडे लावा, झाडे जगवा. #झाडे लावा आणि झाडे जगवा #झाडे लावा झाडे जगवा #तपोवन वाचवा
11 likes
14 shares