😥काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून अंत💐
15 Posts • 253K views
N.D.Tompe Patil
41K views 4 days ago
#😥काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून अंत💐 : मुंबईहून परतताना काँग्रेस नेत्याचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, कसारा स्थानकात अपघात...................... मुंबईहून चिखलीला निघालेल्या काँग्रेस नेत्याचा रेल्वेतून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी आणि चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारी असं मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव आहे.बईहून चिखलीला निघालेल्या काँग्रेस नेत्याचा रेल्वेतून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी आणि चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारी असं मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव आहे. १२ नोव्हेंबरला सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कसारा स्थानकात ही दुर्घटना घडली.
230 likes
14 comments 310 shares