N.D.Tompe Patil
32K views • 3 months ago
#😭सुप्रसिद्ध अभिनेते सतिश शाह यांचे निधन💐 : हसवणारा चेहरा हरपला! 'साराभाई' फेम सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा.............
आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगसाठी आणि बॉलिवूडमधील अनेक अविस्मरणीय भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन झाले आहे.
ते 74 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही सृष्टीवर शोककळा पसरली आहे. #📢26 ऑक्टोबर अपडेट्स🔴
74 likes
3 comments • 71 shares