देवेंद्र फडणवीस
5K Posts • 6M views
Devendra Fadnavis
630 views 3 days ago
भाऊ-बहिणीच्या नात्यातील मंगल क्षण...! नागपूर येथे आज माझ्या लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली! प्रत्येक औक्षणात माझ्या लाडक्या बहिणींच्या असंख्य प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वाद सामावलेलं आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या अनेक अनेक शुभेच्छा! (२३-१०-२०२५📍नागपूर.) #महाराष्ट्र #नागपूर #देवेंद्र फडणवीस
9 likes
13 shares
Devendra Fadnavis
763 views 12 days ago
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर, घाटकोपर (पू) येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभातील काही विशेष क्षण... (मुंबई | 14-10-2025) #महाराष्ट्र #मुंबई #विकास #देवेंद्र फडणवीस
14 likes
11 shares
Devendra Fadnavis
1K views 3 days ago
🔸आमदार मोहन मते यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी मते कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे! 🔸Visited and interacted with MLA Mohan Mate at his residence in Nagpur, today. Thankful to the Mate family for the warm welcome and hospitality! 🔸विधायक मोहन मते इनके नागपुर स्थित आवास पर आज सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर मते परिवार द्वारा किए गए स्वागत एवं आदरातिथ्य के लिए मैं उन सभी का आभारी हूं! (२३-१०-२०२५📍नागपूर.) #महाराष्ट्र #नागपूर #देवेंद्र फडणवीस
7 likes
11 shares
Devendra Fadnavis
662 views 4 days ago
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। दिवाळीनिमित्त आज एसबीआय कॉलनी, गोपाळ नगर, नागपूर येथील सद्भावना काली पूजा कमिटीच्या काली मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी काली मातेकडे सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना केली. ( २२-१०-२०२५📍 नागपूर) #महाराष्ट्र #नागपूर #दिवाळी २०२५ #देवेंद्र फडणवीस
9 likes
11 shares