🤴डिअर फादर
#

🤴डिअर फादर

❤SANU❤
#🤴डिअर फादर
बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!🙏🙏 *************** न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी "आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते .... **** शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून "सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते..... *** दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज "बाबा एक घास हवा का?" विचारते तेंव्हा ती मोठी होते..... *** जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोकं दुखतयं का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते...... *** चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या बॅगे मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते....... *** मिकी माऊस आणी छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते....... *** बाहेरगावी कामाला जाताना बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज "बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते...... *** पटकन मोठी झालेली ती, लग्न करून जाताना "बाबा रङू नको" म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते तेंव्हा मात्र ती परत लहान होते... तेंव्हा मात्र ती परत लहान होते 😓😓 ############################ लग्नांला गेल्यावर नवरा नवरीला भेटाच पण एका व्यक्तीला आवर्जुन भेटा तो म्हणजे मुलीचा बाप व त्याला भले लग्न कसे झाले असेन भले जेवण खारट आळणी तिखट झाले असेन तरी आवर्जुन लग्न व जेवण खुप छान झाले व मुलीचे कल्याण झाले असे सांगा हे शब्द ऐकन्यासाठी अख्ये आयुष्य त्याने लावलेले असते ...........🔥🚩🙏 आजची ही पोस्ट आपल्या वडीलासाठी.... Copy paste.. कशी वाटली म्हणून नक्की कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा... #🤴डिअर फादर #🤴थँक्यू बाबा #🤴माझे बाबा #💐हॅप्पी फादर्स डे
पूर्ण पहा
122 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🤴डिअर फादर

168 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🤴डिअर फादर

124 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
#

🤴डिअर फादर

161 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post