#😭टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधनटायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन..........
"टायगर ३" फेम वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानच्या "टायगर ३" चित्रपटात दिसलेले वरिंदर सिंग घुमान यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.