सुरेश पाटील (ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
687 views •
२५ वर्षे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी म्हणून मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी विकासकामे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहेत, ह्याच विकासकामांबाबत ‘करुन दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ हे सादरीकरण युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आज वरळीतील एन. एस. सी. आय. डोम येथे केले. ही मुंबई आपली आहे, मुंबईकरांची आहे त्यामुळे इथे पहिला अधिकार आपलाच असायला हवा असं सांगत मुंबईचं अदानीस्तान होऊ देऊ नका असं आवाहन ह्यावेळी केले.
चला, सज्ज होऊया!
आपली मुंबई आपल्यालाच वाचवायची आहे! #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🔴हिवाळी अधिवेशन 2025 शेवटचा दिवस➡️ #📣हिवाळी संसद अधिवेशन 2025 सुरू➡️
8 likes
13 shares