श्री स्वामी समर्थ विचार
53 Posts • 768K views
विकास बोरकर
2K views 17 days ago
प्रत्येक शांत क्षण आपल्यासाठी एक संदेश घेऊन येतो. तो संदेश समजून घ्यायला शिका, कारण उत्तरं नेहमी प्रश्नांपेक्षा आपल्या जास्त जवळ असतात. ' श्री स्वामी समर्थ' 🙏🌹 #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार
19 likes
21 shares
विकास बोरकर
609 views 1 days ago
श्रद्धेच्या एका थेंबातही परमेश्वराची शक्ती सामावलेली असते. तर समर्पणाच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांना आशीर्वादाची सावली लाभलेली असते. त्यामुळे जिथे श्रद्धा आणि समर्पण असतं तिथेच परमेश्वराचा आशीर्वाद असतो. ‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #श्री स्वामी समर्थ विचार
10 likes
9 shares