स्त्री अभिमान
#

स्त्री अभिमान

#स्त्री अभिमान शिवाय माणूस अपूर्णच! 👨🏻‍🦱 बघा ना.. 👩🏻शिक्षण घेत असताना ‘ विद्या ‘ 👸🏻नोकरी उद्योग करताना ‘ लक्ष्मी ‘ 🧚🏻‍♀अंतसमयी ‘ शांती‘! 💁🏻सकाळ सुरु होते तेव्हा ‘ उषा ‘ 👱🏻‍♀दिवस संपताना ‘ संध्या ‘! 👩🏻‍🦰झोपी जाताना ‘ निशा ‘ 🙎🏻झोप लागली तर ‘सपना‘! 👩‍🦳मंत्रोच्चार करताना ‘ गायत्री ‘ 👧🏻ग्रंथ वाचन करताना ‘ गीता ‘! 💁🏻मंदिरात ‘ दर्शना ‘ ‘ वंदना ‘ ‘ पूजा ‘ ‘आरती ‘अर्चना शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच! 👵🏻वृद्धपणी ‘ करूणा ‘ पण ‘ ममता ‘ सह बरं आणि राग आलाच तर ‘ क्षमा ‘! 👩🏻‍🦱जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला‘ 🤷🏻‍♀आनंद मिळविण्यासाठी ‘कविता‘ अाणि 🧝🏻‍♀कविता करण्यासाठी ‘प्रतिभा‘! खरंच, आवडलं तर नक्की शेअर करा. 🙏🌹
127 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post