🙏शुभ शुक्रवार भक्ती स्पेशल🚩
1K Posts • 4M views
Dilip Sawant
3K views 1 months ago
ʻबॅड पॅचʼ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, फक्त त्यातून बाहेर पडायला, थोडा वेळ द्यावाच लागतो ! अशावेळीच, आपल्या-परक्यांची, चांगलीच जाणीव होते ! स्वामी म्हणतात- ʻʻअशावेळी बिलकूल घाबरायचं नाही. आणि चुकूनही मागे पाऊल घ्यायचं नाही. हे आपलं कर्म आहे असं समजायचं, आणि नित्याची कर्तव्य पार पाडायची... ʻʻअरे बाळा, घाबरू नकोस. हेही दिवस जातील ! वाईट वेळ, आणि काळ हा कोणासाठीही कायमस्वरूपी थांबून राहत नाही. कारण, आपलं आयुष्य हेच, वाहत्या गंगेसारखं खळाळतं आहे !... त्यामुळे तुही वाहत्या पाण्यासारखा खळाळत रहा. नित्य कर्मात दंग हो...ʼʼ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ! श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ माऊली !... 🙏आपला दिवस आनंदात जावो. 🙏 #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #🙏शुभ शुक्रवार भक्ती स्पेशल🚩 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏
70 likes
34 shares