❌जागतिक तंबाखू विरोध दिवस
#

❌जागतिक तंबाखू विरोध दिवस

143 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

❌जागतिक तंबाखू विरोध दिवस

152 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

❌जागतिक तंबाखू विरोध दिवस

333 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
#

जागतिक तंबाखू विरोधी दिवस

*तंबाखू चघळणे सोडा आणि लखपती व्हा* आज एका गायछाप तंबाखूपूडीची किंमत आहे ₹13 जर एखादा व्यक्ती एका दिवसात दररोज किमान 2 गायछाप तंबाखू पुडी खात असेल तर एका महिन्यात तो व्यक्ती 26 × 30 = 780 ₹ खर्च करीत असतो आणी एका वर्षांचा हिशोब केला तर 780 × 12 = 9360 ₹ खर्च करतो समजा एका व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर समजा तो व्यक्ति वयाच्या 60 वर्षांत किती ₹ तंबाखूच्या पुडीवर खर्च करत असेल ? तर उत्तर आहे 👇 60 - 18 =42 42 ×12 =504 504 ×9360 =4717440 अक्षरी रूपये : *सत्तेचाळीस लक्ष सतरा हजार चारशे चाळीस* 😳😳😳😳😳 तर आजच तंबाखूपूडीची सवय सोडा आणि लखपती व्हा. .! 😀😃😄😜 सिद्धू पाटिल शिन्दे
356 जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post