#

💐संत चोखोबामेळा पुण्यतिथी

228 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
🙏रामकृष्णहरि🚩🚩 ✍🏻स्वरचित🙏 🔔स्वानंद-भक्तिचिंतन⛳ *संत चोखोबा मेळा पुण्यतिथी विशेष!* पावन पवित्र महाभूमिवरी! नित्यनेमे अवतरित श्रीहरि! जनजागरण संत रूप धरी! चोखोबा जैसे!! संत शिरोमणी जैसे चोखा! सेवा कार्य तया जगी देखा! विठाई केलेसे संत कौतुका! अत्यादरे!! अत्यादरे मंदिराचे जवळी! कृपा केली विठ्ठल वनमाळी! उभे चोखोबा समाधीस्थळी! नामदेवा करवी!! नामदेवाकरवी कृपा श्रीहरि! भाग्यवंत चोखा भेट संसारी! धन्यधन्य चोखोबा संत तरी! रामकृष्णहरि बोला!! *👏🏻श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील जामनेर.जि.जळगांव🌹⛳* #💐संत चोखोबामेळा पुण्यतिथी #संतांची वाणी
#

💐संत चोखोबामेळा पुण्यतिथी

💐संत चोखोबामेळा पुण्यतिथी - मत चाया । यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन . . - ShareChat
197 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
#

💐संत चोखोबामेळा पुण्यतिथी

221 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post