#

रत्न शास्त्र

#रत्न शास्त्र रत्नशास्त्र !!* *सूर्य रत्न माणिक* -------------------------- ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार जातकाने आपल्या राशीच्या अनुसार त्याला योग्य असे राशी रत्न वापरल्याने त्या ग्रहाची शुभ वैश्विक किरणे त्यास मिळून त्याचा भागोद्य होतो. कार्यात यश मिळते. प्रत्तेक ग्रहासाठी विशिष्ठ रत्न असून कोणते रत्न कोणत्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येते हे ठरलेले असते. *माणिक :-* माणिक नैसर्गिक, गर्द गुलाबी किंवा रक्त लाल रंगाचा, कठीण स्फटिक वर्गातील मौल्यवान रत्न आहे. हे रवि ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न सामान्यत डाळिंबी लाल रंगाचे असते. रवि हा आरोग्याचा कारक ग्रह असल्याने या रत्नाचा वापर केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आरोग्य सुधारते. ब्लडप्रेशर व हृद्यविकाराच्या रुग्णांना विशेष लाभ होतो. हे रत्न धारण केल्याने आत्मविश्वास आणि मनोधेर्य वाढते. माणिक रक्तसंबंधी विकारात सुद्धा फायदेशीर आहे. *हे रत्न रविवारी रविच्या होऱ्यात सोने ह्या धातूत अमामिकेत धारण करावे.* *सूर्य रत्न माणिक -* माणिक रत्न धारण केल्यावर जातकाचे सर्व प्रकारचे भयगंड दूर होतात. रत्न धारण केल्यानंतर त्या व्यक्तितला काही दिवसातच आपल्यात नवीन उत्साह चैतन्य वावरत आहे याची जाण होवु लागते. व्यक्तितमधील शत्रुत्वाची भावना कमी होवु लागते. स्पर्धेत यश विजय प्राप्त होतो. शरीर मन सदैव प्रसन्न राहते. आरोग्य- डोकेदुखी, मधुमेह, पित्ताची पिडा, हृदयविकार, सर्व प्रकारचे दृष्टीरोग, नपुंसकपणा, अशा आजरांवर माणिक रत्न प्रभावी ठरते. वैदिक ज्योतिषाने माणिकला यश, व्यवसाय, नोकरी, सामाजिक स्थिती आणि आत्मविश्वास यातील यश आणि वाढीसाठी परिधान करण्यास नमूद केले आहे. *मुख्य तथ्य* खनिज वर्ग : 'कठीण' (stone) स्फटिक वर्गात मोडतो. रासायनिक रचना : अॅल्युमिनियम ऑक्साईड वय : दशलक्ष वर्षांहून अधिक वर्षे आढळण्याची मुख्य ठिकाणे : 1. भारत (शुद्ध) नैसर्गिक 2. श्रीलंका (उत्तम) नैसर्गिक (Costly) 3. बर्मा (प्रसिद्ध) नैसर्गिक (Rare & most Expensive) 4. मादागास्कर (खाण निर्मित) नैसर्गिक 5. थायलंड (संकरित) मानवनिर्मित 6. अफगाणिस्तान (खाण निर्मित) नैसर्गिक *माणिक गुणवत्ता* माणिक रत्न हा एक दुर्मिळ आणि अत्यंत लोकप्रिय रत्न आहे. उच्च दर्जाचे माणिक प्रतिष्ठित मूळ उत्पत्ती स्थानी (बर्मा, श्रीलंका, अफगाणिस्तान) आढळते. संतुलित रंगसंगती आणि कमीत कमी दूषित असून सुसंगतता प्रदर्शित करते. माणिकच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, "आंतरराष्ट्रीय रत्न प्रशिक्षा व व्यापारपेठ" (International Gemological Institute) ह्यांचेकडून केले जाते आणि ते उच्च बाजारपेठेत स्वीकारल्या जाणाऱ्या माणिकांचा वापर करते. *साधारणपणे खालील तीन गोष्टींवरून एखाद्या माणिक रत्नाची पारख होते.* त्या म्हणजे, रंगसंगती, स्पष्टता व उत्पत्ती स्थान. जे पडताळणे आवश्यक आहे. कारण certificate वर लिहिलेले मुद्दे कशाप्रकारे महत्वाचे असतात ह्याची आपण ओळख केलेली चांगली... *माणिक रंगसंगती* सर्व गुणधर्मांच्या बाबतीत, माणिकचा रंग हा त्या रत्नाच्या एकूण मूल्यावर सर्वात मोठा प्रभाव पाडतो. गडद लाल पण समतोल रंगछटा असलेले माणिक रत्न अधिक मौलिक आहेत. कबूतरांच्या रक्ताप्रमाणे रंग असलेला माणिकच्या रंगासाठी सर्वात मागणी आहे, परंतु ते अत्यंत दुर्मिळ असतात आणि चांगल्या प्रतीच्या ह्या दुर्मिळ रत्नासाठी कित्येक हजार ते लाखांपर्यंत खर्च येतो. *माणिक स्पष्टता (पारदर्शकता)* माणिक रत्नाची पारदर्शकता त्याच्यात आढळणाऱ्या सूत्रांवरून, आकारमान व त्याच्या उत्पत्ती स्थानावरून निश्चित होते. त्यातल्या त्यात त्याची नैसर्गिक अपूर्णता किंवा माणिक रत्नाच्या खड्यात आढळणाऱ्या अनैसर्गिक घटकांच्या समावेशांद्वारे निर्णय घेता येतो. बहुतेकदा सौम्य किंवा खडक स्वरूपात व दृष्य पारदर्शकता किंवा अपारदर्शकता ह्यावरून त्याची किंमत निश्चित केली जातात. उघड डोळ्यांनी दृश्य, स्पष्ट पारदर्शक व कोणतेही अनैसर्गिक घटक नसलेले, असे माणिक अत्यंत दुर्मिळ आणि निस्संदेह महाग आहेत. *माणिक मूळ स्थान* जुन्या "बर्मा"मधील माणिक हा त्याच्या पारदर्शी रंगसंगती आणि सुसंगततेमुळे सर्वात लोकप्रिय माणिक आहे. तथापि, आफ्रिका व आशियातील नवीन माणिक रत्न खाणींच्या शोधामुळे मोझांबिक माणिक, श्रीलंकेतील माणिक ​​आणि अफगाणिस्थानातील माणिक ​​सारख्या नवीन जातींना ग्राहकांची पसंतीची श्रेणी वाढली आहे आणि ते बर्मातील उच्च माणिकपेक्षा काही अंशी स्वस्त आहेत. तरीही श्रीमंत वर्ग बर्मा माणिकला जास्त पसंती देतो. प्रत्यक्ष पाहण्यासाठी व माहितीसाठी आपण जाणकार रत्न व्यापाऱ्याकडेच भेट दिलेले चांगले. त्यावर आपली श्रद्धा व विश्वास देखील अवलंबून असायला हवा. *माणिक्य घालण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी* ---------------------------------------------- ज्योतिष शास्त्रानुसार माणिक्य रत्न सूर्याचे प्रतिनिधित्व करतं. माणिक्य रत्न धारण केल्याने व्यक्तीला मान-सन्मान, पद प्राप्तीत मदत मिळते. परंतू माणिक्य धारण करण्यापूर्वी जाणून घ्या की दोषयुक्त माणिक्य लाभाऐवजी हानी अधिक प्रदान करतं. तर जाणून घ्या काय सावधगिरी बाळगावी: १. रत्न ज्योतिषानुसार ज्या माणिक्य रत्नामध्ये वाकड्या तिकड्या रेषा किंवा गुंता दिसत असेल ते गृहस्थ जीवनाला नाश करणार ठरतो. २. ज्या माणिक्य रत्नात दोनहून अधिक रंग दिसतात त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतो. ३. ज्या माणिक्यमध्ये चमक नसते त्याचे विपरित परिणाम बघायला मिळतात. चमक नसलेला माणिक्य धारण करू नये. ४. फिकट रंगाचा माणिक्य अशुभ आणि हानिकारक मानले गेले आहे. धुळीसारखा दिसणारा माणिक्य देखील अशुभ असतो. खरेदी करण्यापूर्वी रंग बघून घ्यावा. माणिक (तांबडं रत्न) - ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हौं सः सूर्याय नमःl मंत्र :- ॐ घृणी: सूर्याय नमः ( मंत्र जाप संख्या ७००० )
149 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
Jina Khartade - Author on ShareChat: Funny, Romantic, Videos, Shayari, Quotes
Jina Khartade
*1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते...* ☝ *2) एक स्त्री तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमचं कौतुक करते......* ☝ *3) एक स्त्री तुमच्याशी बोलते..चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...* ☝ *4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...* 🔥 *जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि, मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.* ✊✊❣❣❣ 🌹🌹🌹 *प्रत्येक स्त्री चा आदर करा..*
#

रत्न शास्त्र

रत्न शास्त्र - पुवीं माणूस जेवण घरी करीत होता . आणि शौचालय बाहेर होत . आता जेवण बाहेर करतो आणि शौचालय घरात आहे . पुर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे . कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये . आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात . कारण कुणी माणूस घरात येऊ नये . ३ . पुर्वी लग्नात घरच्या स्त्रिया जेवण बनवायच्या . आणि नाचणाच्या बाहेरून यायच्या . आता जेवण बनवणाच्या बाहेरून येतात . आणि घरातल्या स्त्रिया नाचत - ShareChat
257 जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post