🙏त्रिपुरारी पौर्णिमा
#

🙏त्रिपुरारी पौर्णिमा

⛳ 🕉 ⛳ 🔴 कार्तिक स्वामी 🔴 ♦ दि. २२ नोव्हेंबरला संध्याकाळी (५.५०) ते २३ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी (११.०८) पर्यंत कार्तिक स्वामींच दर्शन घ्या. 🔶 त्यांना मोरपिस अर्पण करा. व आणखी मोरपिस घेऊन त्यांचा पायाला लावून घरात उत्तर भिंतीवर लावणे .तसेच वर्षातून एकदाच स्रिया कार्तिक स्वामी चे दर्शन करतात करू शकतात तो दिवस कार्तिक पौर्णिमा कर्ज मुक्तीसाठी त्यांच्याकडे प्रार्थना करा.त्यांच्या चरणाचा स्पर्श झालेली नोट तिजोरित ठेवा.सर्व निश्चीत लाभदायक राहिल. 📿 मंत्र 📿 ||ॐ ऐं क्षं क्षं कुमारायै नम:|| 📿||ॐ कार्तिकेयाय् विद्महे, वल्लिनाधाय धीमही, तन्नौ स्कंध: प्रचोदयात्||📿 🔶 दोन्ही पैकी एकच मंत्र करावा ,३ माळ किंवा १० माळ जप करणे. 🔶 कार्तिक स्वामी हे शिवपार्वतींचे जेष्ठ पुत्र व श्री गणेशांचे जेष्ठ बंधु आहेत. 🕉अलख निरंजन🕉 📿हर हर महादेव📿 🙏🏻गिरिष🙏🏻
2.4k जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
🌸‘त्रिपुरारी पौर्णिमा’🌸 👉🏼कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असं म्हणतात. 👉🏼यादिवशी प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावल्या जातात.  👉🏼मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. अनेक ठिकाणी याला ‘देव दिवाळी’ म्हणूनही संबोधलं जातं. 👉🏼या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. 👉🏼याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. #vnspm
#

त्रिपुरारी पौर्णिमा

त्रिपुरारी पौर्णिमा - वर्धमान ने पतसर स्थापना - १९९३ सदैव विश्वास अहेतु । ©VNSPM प्रारी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! ©VNSPNA * सहक न नाग बर्धमान > संस्था वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत , औरंगाबाद । स्थापना - १९९३ । सदैव विश्वास अर्हतु । ele - ShareChat
23.6k जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post