जयहिंद
20 Posts • 41K views
Devendra Fadnavis
838 views 7 days ago
देशाच्या सुरक्षेत अतुलनीय योगदान देणाऱ्या, प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याला व त्यांच्या कुटुंबाच्या समर्पणाला सलाम! भारतीय सेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! #भारतीय सेना दिवस 🇮🇳🇮🇳 #🇮🇳 जयहिंद 🇮🇳 #जयहिंद
8 likes
13 shares
Devendra Fadnavis
1K views 1 months ago
'विजय दिवस' भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करणारा सुवर्णदिन.. भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि वीर शहीदांना कोटी कोटी प्रणाम! #🙏विजय दिवस🫡 #अभिवादन #🇮🇳 जयहिंद 🇮🇳 #जयहिंद
12 likes
19 shares