Manisha Vasant Zagade
582 views • 7 days ago
या मुसळधार पावसात तुला माझी आठवण येते का? आठवतात का तुला ते चिंब क्षण एकमेकांच्या मिठीत घालवलेले? ओठांवरचे पावसाचे थेंब हळुवार टिपलेले, आठवतं का तुला ते अधीर घन बरसलेले, तुझ्या प्रीतीच्या पावसात नहालेले?💙🌧️😘 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🥰 #पाऊस #पहिला पाऊस आणि प्रेम 🌧️🌫️💕 #तू,मी आणि पाऊस...
#आठवण #प्रेम
10 likes
2 comments • 11 shares