💗प्रेम कविता😘
फ्रेंड्स, 2015-16 ला 'मातोश्री प्रतिष्ठान' आणि 'रोटरी क्लब ♧' यांच्या संयुक्त विद्यमाने उदयोन्मुख साहित्यिकांसाठी काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत मीही सहभाग नोंदविला होता आणि सुदैवाने माझ्या कवितेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 🏆 मिळाले होते. 5 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप होतं... तीच कविता येथे शेअर केलीये..... 🌱 अंतरीचे गुज 🌱 निळ्या चांदण्यांची ⭐ लपेटून रुपेरी मिठी सखये फुलले हास्य 😊 🍃तव निरागस कोवळ्या ओठी 👄 💤 तिरकस नजरेत 👀 जणू फुलला केवडा 🌺 🌼 प्राजक्त सुगंधी ईशाऱ्यांचा का दुरूनी टाकतेस सडा...? चंदनस्पर्शी पाऊलांना 👣 मृत्तिका अधीर 💋चुंबते पुनवेच्या सतेज 🌜चंद्रातील प्रिय, तुझेच प्रतिबिंब ते❗ हळूवर, अवखळ शब्दांना 💬 चढला वसंताचा 🌾साज तुझी नेत्रपल्लवी ✨ सांगे 🍁... अबोल अंतरीचे गुज! - : शशांक श्रीधर देशमुख (सहशिक्षक, गुरूदेव विद्यामंदिर प्रा. शा. तुप्पा, जि. नांदेड) #💗प्रेम कविता😘
#

💗प्रेम कविता😘

💗प्रेम कविता😘 - ShareChat
299 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post