Abhijit Awati
1K views • 3 months ago
✈️
वडोदऱ्याहून दुबईकडे जाणारं विमान उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात अचानक कॉकपिटमधून पायलट जोरात ओरडला...
*Oh My God!*
विमानात भीतीने शांतता पसरली. अलीकडच्या घटना आठवून सगळे प्रवासी एकमेकांकडे घाबरत पाहू लागले. सगळ्यांचे चेहरे फिक्कट पडले.
😳😱
थोड्याच वेळात पायलटने माफी मागितली.
🙏
"प्रवाशांनो, क्षमा करा... माझ्यावर गरमागरम कॉफी सांडली, आणि माईक चुकून चालू राहिला. त्यामुळे माझी आरोळी तुम्हाला ऐकू आली. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही इथे येऊन माझी पँट पाहू शकता..."
तेवढ्यात एक काका उठले आणि म्हणाले...
*तू इथे ये आणि आमची पँट बघ*😄 #hasa ani hasva
16 likes
1 comment • 10 shares