*⛳!! जय जय रामकृष्णहरी !!🙏* कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती! पार्वतीचा पती योगीराज!!१!! तयाचिये पायी माझे दंडवत! घडो आणि चित्त जडो नामी!!२!! जटाजुट गंगा अर्धचंद्र भाळी! तिजा नेत्रज्वाळी जात वेद!!३!! कंठी काळकूट डौर त्रिशूळ हाती! सर्वांगी विभूती शोभतसे!!४!! गळा रुडमाळा खापर हस्तकी! रामनाम मुखी सर्वकाळ!!५!! व्यघृचर्मधारी स्मशानी राहिला! संगे भूतमेळा विराजित!!६!! नामा म्हणे नामें नासोनिया पाप! करी सुखरूप भक्तलागी!!७!! *🚩🕉 नमः शिवाय🔱🙏🏼* *सर्वांना महाशिवरात्री निमित्त...* *मनपुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!*💐 🌹💐💐💐🌹💐💐💐🌹
#

🎶महादेव भजन/गाणे

🎶महादेव भजन/गाणे - ShareChat
2.1k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post