#🌷संत गजानन महाराज पुण्यतिथी🙏
अहर्निशी “गण गण गणात बोते” हा सिद्धमंत्र मुखी असणारे आणि सिद्धकोटीला पोहोचलेले गुरू संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची आज पुण्यतिथी. आपल्या भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे देणाऱ्या गजानन महाराजांनी अनेकांना साक्षात्कार घडविला. या दिव्यात्म्याला पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन !
श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव
#संत गजानन महाराज पुण्यतिथी #संत गजानन महाराज शेगांव #संत गजानन महाराज #गजानन महाराज