#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

160 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

305 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

394 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

⛳🙏शिवभक्त सुजित बंड🙏⛳
#🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ गोपाळकाल्याचे महत्त्व काय ? त्याचा अर्थ काय? गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. `काला' म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्‍वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. 'गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत. पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी) दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात. इतर फायदे शरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते. सर्व सृष्टीच आनंदी असणे : वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्‍त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते. #🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ #🙏 आतुरता जन्माष्टमीची #🎇दहीहंडी video #🎉श्री कृष्णजन्माष्टमी शुभेच्छा #💭माझे विचार
662 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

😘😘
#🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ #🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ
367 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

378 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#

🍀श्रावण स्टेटस व्हिडीओ

139 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post