पुलवामा आतंकवादी हमला
#

पुलवामा आतंकवादी हमला

198 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
💐😢💐😢💐🕯भावपूर्ण श्रद्धांजली 🕯💐💐💐😢😢 जम्मू-काश्मीर हायवे पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे भारतीय वीर जवानांच्या वाहनताफ्यावर डरपोक पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्यात वीर भारतीय लष्कर-76 बटालियनचे 42 जवान शहीद झाले.या अतिरेकी हल्याचा जाहीर निषेध⚫⚫ देशासाठी बलीदान देणा~या या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आपण एकजूट होऊन त्यांच्याप्रती याप्रसंगी सद्भावना दाखवू... सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏 शहीद जवान अमर रहे 🇮🇳🇮🇳 वीर जवान तुझे सलाम🚩🇮🇳🇮🇳 भारत माता कि जय 🚩🇮🇳🇮🇳 वंदे मातरम 🚩🚩🇮🇳🇮🇳
#

पुलवामा आतंकवादी हमला

पुलवामा आतंकवादी हमला - भिगोकर खून में वर्दी कहानी दे गए देश के लिए मोहब्बत की सच्ची निशानी दे गए मनाते रह गए वेलेंटाइन - डे यहाँ तुम वहाँ कश्मीर में सैनिक अपनी जवानी दे गए नमन वीर जवानों को - ShareChat
288 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post