📢26 सप्टेंबर अपडेट्स🔴
255 Posts • 1M views
jitendra Bariya
221K views 4 months ago
#👑सोनं झालं स्वस्त, आजचा भाव काय? बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २६ सप्टेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ११३,४१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १०३,९५९ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १३६,९१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,३६९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात 👑 #📢26 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
350 likes
1 comment 813 shares