🌄सुप्रभात

🌄सुप्रभात

|| जय जय रघुवीर समर्थ || कोमळ वाचा दे रे राम || विमळ करणी दे रे राम || प्रसंग ओळखी दे रे राम || धूर्त कळा मज दे रे राम || हितकारक ते दे रे राम || जनसुखकारक दे रे राम || अंतरपारखी दे रे राम || बहु जन मैत्री दे रे राम || विद्या वैभव दे रे राम || उदासीनता दे रे राम || मागो नेणे दे रे राम || मज न कळे ते दे रे राम || तुझी आवडी दे रे राम || दास म्हणे मज दे रे राम || धृ || संगीत गायन दे रे राम || आलाप गोडी दे रे राम || धात मात्रा दे रे राम || अनेक धाटी दे रे राम || रसाळ मुद्रा दे रे राम || जाड कथा मज दे रे राम || दस्तक टाळी दे रे राम || नृत्य कला मज दे रे राम || प्रबंध सरळी दे रे राम || शब्द मनोहर दे रे राम || सावधपण मज दे रे राम || बहुत पाठांतर दे रे राम || दास म्हणे रे सदगुण धाम || उत्तम गुण मज दे रे राम || पावन भिक्षा दे रे राम || दिनादयाळा दे रे राम || अभेद् भक्ती दे रे राम || आत्मनिवेदन दे रे राम || तद्रूपता मज दे रे राम || अर्थारोहण दे रे राम || सज्जन संगती दे रे राम || अलिप्तपण मज दे रे राम || ब्राह्मानुभव दे रे राम || अनन्य सेवा दे रे राम || मजविन तू मज दे रे राम || दास म्हणे मज दे रे राम || धृ || || जय जय रघुवीर समर्थ ||
#

🌄सुप्रभात

00:00
1.5k views
22 days ago
🏵🌿🌸🔆🌅🔆🌸🌿🏵 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *पुलकीत तत्त्वज्ञानी* *सूरावटीची* *पु.ल.देशपांडे* *जन्मशताब्दी वर्ष* 🏵🌿🌸🔆🌹🔆🌸🌿🏵 *मानवाला बहाल केलेली परमेश्वरी सर्वोत्तम भेट म्हणजे हे जीवन.मग हे जीवन आनंदाने जगायलाच हवे.पण देह प्राप्त होताच त्यात माया प्रवेशते.मग मायाजाळेत अडकून सुखदुःख ही आलीच.* *जीवनात अंधार प्रकाशाचा लपंडाव चालणारच.वाट हरवते.पण आपण त्याचा सामना कसा करतो हे महत्त्वाचे.त्या निसर्गाने या सृष्टीत आपल्याला जगताना आनंदी रहावे म्हणून मोठा खजीना दिलाय.त्याकडे बघावे चिंतामुक्त पक्ष्यांच्या सूरात आपला प्रेम सूर मिसळावा.त्याच्या अस्तित्वाची लीला जशी नित्त्य सुंदर फुलांतून प्रकटते तसेच आपल्या नित्त्य जीवनी आनंदीच सूर उधळावेत.* *अष्टपैलू व्यक्तीमत्व पु.ल. हे सदैव लोकांना आनंद वाटत राहीले.पाडगावकरांनी जगावे कसे हे तत्त्वज्ञान मांडले.त्याला पु.ल.ची सूरावट लाभली अन् हे गाणे पथदर्शकच ठरले.* 🌸🌿🌼🌷🌺🌷🌼🌿🌸 *_माझे जीवन गाणे,माझे जीवन गाणे !_* *_व्यथा असो आनंद असू दे_* *_प्रकाश किंवा तिमीर असू दे_* *_वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !_* *_कधी ऐकतो गीत झऱ्यातुन_* *_वंशवनाच्या कधी मनातुन_* *_कधि वाऱ्यातुन,कधि ताऱ्यांतुन झुळझुळतात तराणे !_* *_तो लीलाघन सत्य चिरंतन_* *_फुलापरी उमले गीतातुन_* *_स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे !_* *_गा विहगांनो माझ्यासंगे_* *_सुरांवरी हा जीव तरंगे_* *_तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन उसळे प्रेम दिवाणे !_* ☘🍁🍃🌸☘🌸🍃🍁☘ *गीत : मंगेश पाडगावकर* ✍ *संगीत : पु.ल.देशपांडे* *स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* 🌻🥀🍃🌼🌸🌼🍃🥀🌻
#

🌄सुप्रभात

00:00
1.4k views
25 days ago
🌹⚜🌹⚜🌅⚜🌹⚜🌹 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *गदिमा जन्मशताब्दी* *वर्ष गौरवाची* 💐🌿💐☘🌺☘💐🌿💐 *मराठी साहीत्य सारस्वतांमधे महत्त्वाचे नाव म्हणजे.गजानन दिगंबर माडगूळकर.हे नाव अपरिचित वाटेल.कारण त्यांचे गदिमा हेच नाव महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे.* *संतमंडळींचा अपवाद वगळता..शतकातून एखादाच कवी असा होतो ज्याची ओळख शतकानूशतके टिकते हे भाग्यवंत आहेत ते गदिमा.* *या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने साहित्यातील सर्वच क्षेत्र गाजवलीत.कवी..लेखक..गीतकार..चित्रपट पटकथाकार,संवादलेखक शिवाय अभिनयही.* *त्यांनी लिहलेल्या गीतरामायणाने त्यांना महाकवी संबोधले गेले.हे गीतरामायण दैवी आशिर्वादाने घडले.अन्यथा एकीकडे शृंगारीक लावणी अन् दुसरीकडे भावपुर्ण गीतरामायण लिहणे अशक्यप्रायच.* *योगायोग असा की ज्या गीतरामायणाच्या शब्द ..सूरानी देशाला संपन्न केले त्याच्या दोन्ही मानकऱ्यांचे अर्थात गदिमा आणि सुधीर फडके ह्या दोघांचेही हे जन्म शताब्दीवर्ष.* *गीतरामायण लिहण्यासाठी कोणत्या तरी अलौकिक दिव्य शक्तीने मदत केली अशी त्यांची निष्ठा होती.* *त्यांची देवावर तेवढी भक्ती होती.परमेश्वर अस्तित्व या चराचरात कसे आहे याची साक्ष त्यांच्या या एका वेगळ्या गाण्यात दिसून येते. मुख्य म्हणजे ते देवाला बंदिस्त न करता मानवतावादी विशाल दृष्टिकोनातून ते हे परमेश्वर अस्तित्व मांडताहेत.* 🌸🌿🌸🔆🌼🔆🌸🌿🌸 *_देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी_* *_देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई_* *_देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे_* *_देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी_* *_देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी_* *_देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे_* *_देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे_* *_तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही_* *_देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत_* *_देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण_* *_काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही_* ☘🔆🌺🌼☘🌼🌺🔆☘ *गीत : ग.दि.माडगूळकर* ✍ *संगीत व स्वर : सुधीर फडके* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* 🌻🍃🥀🌸🌻🌸🥀🍃🌻
#

सुप्रभात🌄

00:00
1.1k views
2 months ago
सुमधुर शब्दों के साथ शुभरात्री दिनांक:२५-०९-२०१८ चित्रपट / हाफ गर्लफ्रेन्ड संगीतकार / तनिश्क बागची गीतकार / अराफ़त महमूद, तनिश्क बागची गायक / Singer(s): Ash King, साशा तिरुपती चेहरे में तेरे खुद को मैं ढूँढू आँखों के दरमियाँ तू अब है इस तरह ख़्वाबों को भी जगह ना मिले ये मौसम की बारिश ये बारिश का पानी ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी कभी तुझसे उतरूं तो साँसों से गुजरूँ तो आये दिल को राहत मैं हूँ बेठिकाना पनाह मुझको पाना है तुझमें दे इजाज़त ना कोई दरमियाँ हम दोनों हैं यहाँ फिर क्यूँ है तू बता फासले ये मौसम की बारिश ये बारिश का पानी ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी हवाओं से तेरा पता पूछता हूँ अब तो आजा तू कहीं से परिंदों की तरह ये दिल है सफ़र में तू मिला दे ज़िन्दगी से बस इतनी इल्तेज़ा तू आके इक दफ़ा जो दिल ने ना कहा जान ले ये मौसम की बारिश ये बारिश का पानी ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी
#

सुप्रभात🌄

00:00
266 views
2 months ago
No more posts
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post