57- शेअरचॅट विकली घेवून आला आहे या आठवड्यातील ट्रेंडीग योगा स्पेशल व्हिडीओ. आपल्या शेअरचॅट परिवाराच्या सदस्या मुंबई रहिवासी नाव:- 💗💕👉V@r$#@👈💕💗 टोपणनाव:-@varsha160 यांनी सुंदर संदेश देत निवडक पोस्ट्सचा एक छानसा व्हिडीओ बनवून आपल्या समोर सादर केलाय. त्यांनी लिहिलं की, "योगा म्हणजे जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीवपरमात्मा बरोबर मिलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश्य असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मीळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे." https://sharechat.com/post/JjM08A
#

योगाचे व्हिडीओ

योगाचे व्हिडीओ - ShareChat
14.5k जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post